2024-25
2023-24
"Dissemination
of education for knowledge, science and refined culature" - Shikshanmaharshi Dr. Bapuji Salunkhe
Shri Swami Vivekananda Shikshan Sanstha, Kolhapur’s
Arts, Commerce and Science College, Nagthane
Department of Marathi 2023-2024
COURSE OUTCOMES
B.A.I
Marathi (Comp.) CGE-1 Sem. l Paper- A (शब्दसंहिता)
१. मराठी भाषा व
साहित्याविषयी अभिरूची विकसीत करतो/करते.
२. मराठी साहित्य
परंपरा,
लेखक, कवी यांचा परिचय करून घेतो/घेते.
३. मातृभाषा, राष्ट्रीय
एकात्मता आणि उच्च मानवी मूल्यांविषयी जाणीव निर्माण करतो/करते.
४. व्यक्तिमत्त्व
विकास घडवून विविध परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी कशी करावी याविषयी
आकलन
करून घेतो/घेते.
५. निबंधलेखनाच्या माध्यमातून भाषा
उपयोजनाची कौशल्ये विकसित करतो/करते.
B.A.I
Marathi (Comp.) / CGE 2 Sem. II Paper- B (शब्दसंहिता)
१.
मराठी भाषा व साहित्याविषयी अभिरूची विकसीत घेतो/घेते.
२.
मराठी साहित्य परंपरा,
लेखक, कवी यांचा परिचय करून घेतो/घेते.
३. मातृभाषा, राष्ट्रीय एकात्मता आणि मानवी मूल्यांविषयी
जाणीव निर्माण करतो/करते.
४. व्यक्तिमत्त्व विकास घडवून विविध परीक्षा आणि स्पर्धा
परीक्षांची पूर्वतयारी कशी याविषयी आकलन
करून
घेतो/घेते.
५. निबंधलेखनाच्या माध्यमातून भाषा उपयोजनाची कौषल्ये
विकसित करतो/करते.
B.A.I
Marathi (Opt.) DSC-A1 Sem. I Paper-1 (अक्षरबंध)
१. मराठी भाषा आणि साहित्याविषयी अभिरुची विकसित करून
घेतो/घेते.
२. मराठी साहित्यातील परंपरा, लेखक, कवी इत्यादींची
ओळख करून घेतो/घेते.
३. मातृभाषा, राष्ट्रीय एकात्मता आणि उच्च मानवी
मूल्यांविषयी जाणीव निर्माण करतो/करते.
४. व्यक्तिमत्व विकास होण्याबरोबरच स्पर्धात्मक परीक्षांची
पूर्वतयारी करतो/करते.
५. चित्रपट आणि प्रसारमाध्यमे यांच्या लेखन आणि उपयोजनाचा
अवकाश याविषयी आकलन करून
घेतो/घेते.
B.A.I
Marathi (Opt.) DSC-A13 Sem. II Paper-2 (अक्षरबंध)
१. काव्यलेखनाविषयी आवड निर्माण करतो/करते.
२. मराठी काव्यपरंपरेच्या इतिहासाविषयी जाणिव जागृती
करतो/करते.
३. काव्यामधील जीवनमूल्ये रूजवितो/रूजविते.
४. मराठी साहित्यातील उपयोजित मराठी या प्रकारचे आकलन करून
घेतो/घेते.
५. मराठीतील लेखन पत्रकारांची माहिती समजून घेतो/घेते.
B.A.II
Marathi (Opt.) DSC-C1 Sem. III Paper-3 पाठयपुस्तक: देवबाभळी(नाटक)
१. नाटक या वाङ्मयप्रकाराचे स्वरूप विशेष माहित करून घेतो/घेते.
२. मराठी नाटकाची परंपरा, प्रेरणा व प्रवृत्ती समजून घेतो/घेते.
३. मराठी संगीत नाटकांची परंपरा माहीत करून घेतो/ घेते.
४. आधुनिक वाङ् मयातील संत परंपरेचा अन्वयार्थ ज्ञात करून
घेतो/घेते.
५. नाट्यसंहिता आणि प्रयोगरूप यांचा अनुबंध
अभ्यासतो/अभ्यासते.
६. अभिवाचन कौशल्य विकसित करतो/करते.
B.A.II
Marathi (Opt.) DSC-C2 Sem. IV Paper-4 पाठयपुस्तक: पक्ष्यांचे लक्ष
थवे(कविता)
१. कविता या वाङ् मयप्रकाराचे स्वरूप
लक्षात येईल.
२. मराठी काव्यपरंपरा व प्रवाहांचा परिचय करून घेतो/घेते.
३. कवितेच्या रचनाबंधाचे आकलन करून घेतो/घेते.
४. कवितेची भाषा, काव्यगुण व शैली तत्त्वांचे आकलन करून घेतो/घेते.
५. कविता व गीत यामधील साम्यभेद समजून घेतो/घेते.
६. गीतलेखन कौशल्य विकसित करतो/करते.
B.A.II
Marathi (Opt.) DSC-C2 Sem. V Paper-5
पाठयपुस्तक: चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये, म्हणून! (ललितगद्य)
१. ललितगद्य या वाङ्मयप्रकाराचे
स्वरूप लक्षात घेतो/घेते.
२. ललितगद्य आणि इतर वाङ्मयप्रकार यामधील फरक
सांगतो/सांगते.
३. मराठी ललितगद्याच्या
परंपरेचे आकलन करून घेतो/घेते.
४. ललितगद्यामधील अभिव्यक्ती रुपे व भाषाशैली यांचे विशेष
सांगतो/सांगते.
५. आ.ह. साळुंखे यांच्या लेखनप्रेरणा, विचारविश्व, जीवननिष्ठा व लेखनशैली समजून घेतो/घेते.
६. ललितगद्य लेखनाचे कौशल्य विकसित करतो/करते.
B.A.II
Marathi (Opt.) DSC-C26 Sem. VI Paper-6 पाठयपुस्तक: बनगरवाडी (कादंबरी)
१. कादंबरी वाङ्मयप्रकाराचे आकलन करून घेतो/घेते.
२. मराठी कादंबरीचे स्वरूप, परंपरा, प्रवृत्ती व
प्रवाह यांचा परिचय करून घेतो/घेते.
३. समाज आणि साहित्य यांचे परस्परसंबंध लक्षात घेतो/घेते.
B.A.III
Marathi Semi-V Paper No.7 (साहित्यविचार)
१. पौर्वात्य,१. पाश्चात्त्य व आधुनिक भारतीय
साहित्यशास्राची माहिती करून घेतो/घेते.
२. ललित व ललितेत्तर साहित्याचे स्वरूप समजून घेतो/घेते.
३. साहित्याची लक्षणे आणि प्रयोजन आकलन करून घेतो/घेते.
३.
साहित्याची निर्मितीप्रक्रिया आणि स्वरूपाची माहिती घेतो/घेते.
४. प्रतिभा शक्तीची ओळख करून घेतो/घेते.
५.
अलंकाराचे स्वरूप व महत्व आकलन करून घेतो/घेते.
B.A.III
Marathi Semi-VI Paper No. 13 (साहित्यविचार)
१. शब्दशक्तीचे स्वरूप व प्रकारांचे आकलन करून घेतो/घेते.
२. साहित्यातील रसप्रक्रियेचे स्वरूप घेतो/घेते.
३.
साहित्याची आस्वाद प्रक्रिया समजून घेतो/घेते.
४. साहित्यनिर्मितीमधील आस्वादाच्या आनंदाची मीमांसा आकलन
करून घेतो/घेते.
५. वाङ्मयीन दृष्टीकोण विकसित करतो/करते.
B.A.III
Marathi Semi-V Paper No. 8 (मराठी भाषा आणि भाषाविज्ञान)
१. आधुनिक भाषाविज्ञानाचा परिचय करून घेतो/घेते.
२. भाषाविज्ञान आणि मराठी भाषा यांचा संबंध जाणून
घेतो/घेते.
३. भाषेची उत्पत्ती, स्वरूप व कार्य समजून घेतो/घेते.
४. ध्वनिपरिर्वनाची कारणे व प्रकाराची माहिती करून
घेतो/घेते.
५. मराठी भाषेची वर्णव्यवस्था समजून घेतो/घेते.
६. मराठी भाषेबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आवड विकसित
करतो/करते.
B.A.III
Marathi Semi-VI Paper No. 13 (मराठी भाषा आणि भाषाविज्ञान)
१. अर्थपरिवर्तनाच्या कारणांची व प्रकारांची माहिती करून
घेतो/घेते.
२. मराठीचा उगमकाळ व तिच्या जनकभाषेविषयी माहिती करून
घेतो/घेते.
३. मराठीची शब्दव्यवस्था समजून घेतो/घेते.
४. मराठी भाषेबद्दल आवड विकसित करतो/करते.
B.A.III
Marathi Semi-V & VI Paper No.9
& 14 - मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास: प्रारंभ ते इ.स.
१५०० (XI) आणि मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास: इ.स. १५०० ते इ.स.
१८०० (XIV)
१. मध्ययुगीन मराठी वाङ्मय परंपरांचा व इतिहासाचा परिचय
करून घेतो/घेते.
२. या कालखंडातील वाङ्मय रचनाप्रकाराचा परिचय करून
घेतो/घेते.
३. या कालखंडातील वाङ्मय निर्मितीच्या प्रेरणांचा परिचय
करून घेतो/घेते.
४. या कालखंडातील सांस्कृतिक पार्श्वभूमीचे आकलन करून
घेतो/घेते.
५ या कालखडातील प्रमुख संप्रदाय व ग्रंथनिर्मिती यांचा
अनुबंध समजून घेतो/घेते.
६. या कालखंडातील मराठी भाषेचे स्वरूप समजून घेतो/घेते.
B.A.III
Marathi Semi-V Paper No. 10 (मराठी भाषा व अर्थार्जनाच्या संधी)
१. सर्जनशील लेखनप्रक्रिये विषयी आकलन करून घेतो/घेते.
२. उपयोजित सर्जनशील लेखनाची दिशा समजून घेतो/घेते.
३. वैचारिक लेखनाच्या स्वरूपाविषयी माहिती करून घेतो/घेते.
४. शोधनिबंध व प्रकल्पलेखन कौशल्य विकसीत करतो/करते.
५. आंतरजालावरील मराठी लेखनपध्दती विषयी माहिती घेतो/घेते.
B.A.III
Marathi Semi-VI Paper No. 15 (मराठी भाषा व अर्थार्जनाच्या संधी)
१.
प्रसारमाध्यमांतील अर्थार्जनाच्या संधीचा परिचय करून
घेतो/घेते.
२. विविध क्षेत्रातील भाषिक कौशल्ये विकसित करून घेतो/घेते.
२. लेखन,
वाचन, भाषण आणि श्रवण या कौशल्याचा विकास करून
घेतो/घेते.
३. उद्योग व सेवा क्षेत्रात मराठी भाषेद्वारे
अर्थार्जनप्राप्ती संदर्भात माहिती करून घेतो/घेते.
४. मुद्रित शोधन पध्दतीची माहिती घेतो/घेते.
B.A.III
Marathi Semi-VI Paper No. 11 (वाङ्मयप्रवाहाचे अध्ययन: मध्ययुगीन)
१.
मध्ययुगीन महाराष्ट्र व महानुभव पंथ यांचा परिचय करून घेतो/घेते.
२.
महानुभव वाङ्मयाच्या प्रेरणा व स्वरूप समजून घेतो/घेते.
३.
महानुभव ग्रंथकार केसोबास
यांचा परिचय करून घेतो/घेते.
४.
दृष्टांतपाठातील आशय स्वरूप व अभिव्यक्ती यांची माहिती घेतो/घेते.
५.
दृष्टांतपाठातील भाषिक वैभवाचा परिचय करून घेतो/घेते.
B.A.III Marathi Semi-VI Paper No. 16 (वाङ्मय प्रकाराचे अध्ययन: ललित गद्य) [व्यक्तीचित्रे]
१. ललित गद्य वाङ्मय प्रकाराचा परिचय करून घेतो/घेते.
२. व्यक्तिचित्र
संकल्पना व स्वरूप या विषयी माहिती घेतो/घेते.
३. प्रवाह अनुरूप
मराठीतील व्यक्ती चित्रांचे स्वरूप समजून घेतो/घेते.
४. ‘मुलखावेगळी माणसं’ मधील व्यक्तिविशेष यांचे आकलन करून
घेतो/घेते.
५. ‘मुलखावेगळी माणसं’ मधील शैक्षणिक सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, पर्यावरण
आणि
कौटुंबिक भावविश्व याविषयी माहिती करून घेतो/घेते.
६. ‘मुलखावेगळी माणसं’ मधील ग्रामीण व उपेक्षितांच्या जीवनाचे चित्रण, अभिव्यक्ती,
निवेदनशैली व भाषाविशेष याची माहिती करून घेतो/घेते.,
********************************************************************************************
2022-23
‘ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षणप्रसार’- शिक्षणमहर्षी
डॉ. बापूजी साळुंखे
श्री
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर
संचलित
आर्टस् अँण्ड कॉमर्स कॉलेज, नागठाणे
मराठी
विभाग
COURSE OUTCOME
(DEPARTMENT OF MARATHI)
(2022 - 2023)
B.A.I
Marathi (Comp.) CGE-1 Sem. l Paper- A (शब्दसंहिता)
१. मराठी भाषा व साहित्याविषयी अभिरूची विकसीत करतो/करते.
२. मराठी साहित्य परंपरा, लेखक, कवी यांचा परिचय करून घेतो/घेते.
३. मातृभाषा, राष्ट्रीय एकात्मता आणि उच्च मानवी मूल्यांविषयी जाणीव निर्माण करतो/करते.
४. व्यक्तिमत्व विकास घडवून विविध परीक्षा आणि
स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी कशी करावी
याविषयी आकलन करून घेतो/घेते.
५. निबंधलेखनाच्या माध्यमातून भाषा उपयोजनाची कौशल्ये विकसित करतो/करते.
B.A.I
Marathi (Comp.) / CGE 2 Sem. II Paper- B (शब्दसंहिता)
१. मराठी भाषा व साहित्याविषयी
अभिरूची विकसीत घेतो/घेते.
२. मराठी साहित्य परंपरा, लेखक, कवी यांचा परिचय करून घेतो/घेते.
३. मातृभाषा, राष्ट्रीय एकात्मता आणि मानवी मूल्यांविषयी जाणीव निर्माण करतो/करते.
४.
व्यक्तिमत्व विकास घडवून विविध परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी कशी याविषयी
आकलन करून घेतो/घेते.
५. निबंधलेखनाच्या माध्यमातून भाषा उपयोजनाची कौषल्ये विकसित करतो/करते.
B.A.I
Marathi (Opt.) DSC-A1 Sem. I Paper-1 (अक्षरबंध)
१. मराठी
भाषा आणि साहित्याविषयी अभिरुची विकसित करून घेतो/घेते.
२. मराठी
साहित्यातील परंपरा, लेखक, कवी
इत्यादींची ओळख करून घेतो/घेते.
३. मातृभाषा, राष्ट्रीय एकात्मता आणि उच्च मानवी मूल्यांविषयी जाणीव
निर्माण करतो/करते.
४.
व्यक्तिमत्व विकास होण्याबरोबरच स्पर्धात्मक परीक्षांची पूर्वतयारी करतो/करते.
५. चित्रपट
आणि प्रसारमाध्यमे यांच्या लेखन आणि उपयोजनाचा अवकाश याविषयी आकलन
करून घेतो/घेते.
B.A.I
Marathi (Opt.) DSC-A13 Sem. II Paper-2 (अक्षरबंध)
१.
काव्यलेखनाविषयी आवड निर्माण करतो/करते.
२. मराठी
काव्यपरंपरेच्या इतिहासाविषयी जाणिव जागृती करतो/करते.
३.
काव्यामधील जीवनमूल्ये रूजवितो/रूजविते.
४. मराठी
साहित्यातील उपयोजित मराठी या प्रकारचे आकलन करून घेतो/घेते.
५. मराठीतील लेखन पत्रकारांची माहिती समजून घेतो/घेते.
B.A.II
Marathi (Opt.) DSC-C1 Sem. III Paper-3
पाठयपुस्तक : काय डेंजर वारा सुटलाय
१. नाटक या
वाड:मय प्रकाराचे आकलन करून घेतो/घेते.
२. नाटकातून समकालीन समस्यांची माहिती करून घेतो/घेते.
३.
नाटयक्षेत्रातील ज्ञानसंपादनास चालना निर्माण करतो/करते.
४. अभ्यासातून
सभ्यता, संस्कृती राष्ट्रीय एकात्मता व
बंधुता वाढीस लागण्यास चालना निर्माण
करतो/करते.
५. संवादलेखन कौशल्ये विकसित करतो/करते.
B.A.II
Marathi (Opt.) DSC-C2 Sem. IV Paper-4
पाठयपुस्तक : काव्यगंध
१. मराठी
काव्यपरंपरा व प्रवाहाची ओळख करून घेतो/घेते.
२. मराठी
काव्यातून चित्रित होणारा माणूस आणि समाज यातील परस्पर संबंध समजून
घेतो/घेते.
३. कवितेच्या
कलात्मक आकृतीबंधाचे मोल समजून घेतो/घेते.
४.
काव्यप्रवाहानुरूप काव्यलेखनाचे विषेश समजून घेतो/घेते.
५. प्रात्यक्षिकाव्दारे काव्यलेखन कौशल्य रूजवितो/रूजविते.
B.A.II
Marathi (Opt.) DSC-C2 Sem. V Paper-5
पाठयपुस्तक : माती, पंख आणि आकाश (आत्मचरित्र)
१.
आत्मचरित्र या वाङ्मयप्रकाराची ओळख करून घेतो/घेते.
२. इतर वाङ्मयप्रकार आणि आत्मचरित्र यातील अभिव्यक्त रुपांचे
आकलन करून घेतो/घेते.
३.
आत्मचरित्रकाराच्या जडणघडणीतून प्रेरणा घेतो/घेते.
४.
वेगवेगळ्या भारतीय प्रांतातील व परदेशातील जीवनदर्शन आकलन करून घेतो/घेते.
५. आत्मवृत्तपर लेखन कौशल्ये विकसित करतो/करते.
B.A.II
Marathi (Opt.) DSC-C26 Sem. VI Paper-6
पाठयपुस्तक-
जुगाड (कादंबरी)
१. कादंबरी
वाङमयप्रकाराची ओळख करून घेतो/घेते.
२. समकालीन
कादंबरीतील नव्या अवकाशाचा शोध घेऊन अधुनिकतेमधील आंतरविरोध समजून
घेतो/घेते.
३. मानवी
मूल्यांविषयी माहिती करून घेतो/घेते.
४. कादंबरी
लेखनाचे विषेश समजून घेतो/घेते.
५. वृत्तांत लेखन कौशल्ये रूजवितो/रूजविते.
B.A.III
Marathi Semi-V Paper No.7 (साहित्यविचार)
१. पौर्वात्य,
पाश्चात्त्य व आधुनिक भारतीय साहित्यशास्राची माहिती करून घेतो/घेते.
२. ललित व
ललितेत्तर साहित्याचे स्वरूप समजून घेतो/घेते.
३. साहित्याची
लक्षणे आणि प्रयोजन आकलन करून घेतो/घेते.
३. साहित्याची निर्मितीप्रक्रिया आणि स्वरूपाची माहिती घेतो/घेते.
४. प्रतिभा
शक्तीची ओळख करून घेतो/घेते.
५. अलंकाराचे स्वरूप व महत्व आकलन करून घेतो/घेते.
B.A.III
Marathi Semi-VI Paper No. 12 (साहित्यविचार)
१.
शब्दशक्तीचे स्वरूप व प्रकारांचे आकलन करून घेतो/घेते.
२.
साहित्यातील रसप्रक्रियेचे स्वरूप घेतो/घेते.
३. साहित्याची आस्वाद प्रक्रिया समजून घेतो/घेते.
४.
साहित्यनिर्मितीमधील आस्वादाच्या आनंदाची मीमांसा आकलन करून घेतो/घेते.
५. वाङमयीन दृष्टीकोण विकसित करतो/करते.
B.A.III
Marathi Semi-V Paper No. 8 (मराठी भाषा आणि भाषाविज्ञान)
१. आधुनिक
भाषाविज्ञानाचा परिचय करून घेतो/घेते.
२.
भाषाविज्ञान आणि मराठी भाषा यांचा संबंध जाणून घेतो/घेते.
३. भाषेची
उत्पत्ती, स्वरूप व कार्य समजून घेतो/घेते.
४.
ध्वनिपरिर्वनाची कारणे व प्रकाराची माहिती करून घेतो/घेते.
५. मराठी
भाषेची वर्णव्यवस्था समजून घेतो/घेते.
६. मराठी भाषेबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आवड विकसित करतो/करते.
B.A.III
Marathi Semi-VI Paper No. 13 (मराठी भाषा आणि भाषाविज्ञान)
१.
अर्थपरिवर्तनाच्या कारणांची व प्रकारांची माहिती करून घेतो/घेते.
२. मराठीचा
उगमकाळ व तिच्या जनकभाषेविषयी माहिती करून घेतो/घेते.
३. मराठीची
शब्दव्यवस्था समजून घेतो/घेते.
४. मराठी भाषेबद्दल आवड विकसित करतो/करते.
B.A.III
Marathi Semi-V & VI Paper No.9
& 14 - मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास: प्रारंभ ते इ.स.
१५०० (IX) आणि मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास: इ.स. १५०० ते इ.स.
१८०० (XIV)
१. मध्ययुगीन
मराठी वाङ्मय परंपरांचा व इतिहासाचा परिचय करून घेतो/घेते.
२. या
कालखंडातील वाङ्मय रचनाप्रकाराचा परिचय करून घेतो/घेते.
३. या
कालखंडातील वाङ्मय निर्मितीच्या प्रेरणांचा परिचय करून घेतो/घेते.
४. या
कालखंडातील सांस्कृतिक पार्श्वभूमीचे आकलन करून घेतो/घेते.
५ या
कालखडातील प्रमुख संप्रदाय व ग्रंथनिर्मिती यांचा अनुबंध समजून घेतो/घेते.
६. या कालखंडातील मराठी भाषेचे स्वरूप समजून घेतो/घेते.
B.A.III
Marathi Semi-V Paper No. 10 (मराठी भाषा
व अर्थार्जनाच्या संधी)
१. सर्जनशील
लेखनप्रक्रिये विषयी आकलन करून घेतो/घेते.
२. उपयोजित
सर्जनशील लेखनाची दिशा समजून घेतो/घेते.
३. वैचारिक
लेखनाच्या स्वरूपाविषयी माहिती करून घेतो/घेते.
४. शोधनिबंध
व प्रकल्पलेखन कौशल्य विकसीत करतो/करते.
५. आंतरजालावरील मराठी लेखनपध्दती विषयी माहिती घेतो/घेते.
B.A.III
Marathi Semi-VI Paper No. 15 (मराठी भाषा व अर्थार्जनाच्या संधी)
१. प्रसारमाध्यमांतील अर्थार्जनाच्या संधीचा परिचय करून
घेतो/घेते.
२. विविध
क्षेत्रातील भाषिक कौशल्ये विकसित करून घेतो/घेते.
२. लेखन, वाचन, भाषण आणि श्रवण या कौशल्याचा
विकास करून घेतो/घेते.
३. उद्योग व
सेवा क्षेत्रात मराठी भाषेद्वारे अर्थार्जनप्राप्ती संदर्भात माहिती करून घेतो/घेते.
४. मुद्रित शोधन पध्दतीची माहिती घेतो/घेते.
B.A.III
Marathi Semi-VI Paper No. 11 (वाङ्मयप्रवाहाचे अध्ययन: मध्ययुगीन)
१. मध्ययुगीन महाराष्ट्र व महानुभव पंथ यांचा परिचय करून घेतो/घेते.
२. महानुभव वाङ्मयाच्या प्रेरणा
व स्वरूप समजून घेतो/घेते.
३. महानुभव ग्रंथकार केसोबास यांचा परिचय
करून घेतो/घेते.
४. दृष्टांत पाठातील आशय स्वरूप व अभिव्यक्ती माहिती घेतो/घेते.
५. दृष्टांत पाठातील भाषिक वैभवाचा परिचय करून घेतो/घेते.
B.A.III Marathi Semi-VI Paper No. 16 (वाङ्मय प्रकाराचे अध्ययन: ललित गद्य) [व्यक्तीचित्रे]
१. ललित गद्य वाङ्मय प्रकाराचा परिचय करून घेतो/घेते.
२.
व्यक्तिचित्र संकल्पना व स्वरूप या विषयी माहिती घेतो/घेते.
३. प्रवाह
अनुरूप मराठीतील व्यक्ती चित्रांचे स्वरूप समजून घेतो/घेते.
४. ‘मुलखावेगळी माणसं’ मधील व्यक्तिविशेष यांचे आकलन करून घेतो/घेते.
५. ‘मुलखावेगळी माणसं’ मधील शैक्षणिक सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, पर्यावरण
आणि
कौटुंबिक भावविश्व याविषयी माहिती करून घेतो/घेते.
६. ‘मुलखावेगळी माणसं’ मधील ग्रामीण व उपेक्षितांच्या जीवनाचे चित्रण, अभिव्यक्ती,
निवेदनशैली व भाषाविशेष याची माहिती करून घेतो/घेते.
2021-22
No comments:
Post a Comment