Departmental Profile

2023-2024


2022-2023


************************************************************************************* 

अहवाल-२०२२-२३ 

प्रा. रघुनाथ गवळी


अ.क्रं.

उपक्रम

उपक्रमाचे नाव

दिनांक

 1.

शोधनिबंध प्रकाशन

(Research Paper Published)

 

कला व वाणिज्य महाविद्यालय, सातारा येथे मराठी विभाग आणि शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ कोल्हापूर आयोजित केलेल्या 'भिन्न भाषिक साहित्याची मराठी भाषांतर या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रातील 'भाषांतर आणि रोजगाराची संधी' हा शोधनिबंध यूजीसी मान्यताप्राप्त (ISSN-2319-6065) या नंबरच्या शिवम संशोधन पत्रिकेत प्रकाशित झाला.

५ व ६ फेब्रुवारी, २०२

2.

अतिथी व्याख्यान

(Guest Lecturers)

महाविद्यालयात विद्यार्थी उजळणी वर्गामध्ये 'वाचन संस्कृती' या विषयावर अतिथी व्याख्यान दिले.

१२ ऑक्टोबर २०२२

3.

चर्चासत्र, परिषद व कार्यशाळेमधील सहभाग

Participant of  Seminar, Conference & Workshop

 . कला वाणिज्य महाविद्यालय, सातारा येथे मराठी विभाग आणि शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ कोल्हापूर आयोजित केलेल्या 'भिन्न भाषिक साहित्याची मराठी भाषांतर’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात 'भाषांतर आणि रोजगाराच्या संधी नव्वदोत्तरी आदिवासी कादंबरीतील निसर्ग जाणीव' या विषयावर शोधनिबंध वाचन आणि चर्चासत्रात सहभा

५ व ६ फेब्रुवारी, २०२३

 

 

 . डीपी भोसले कॉलेज, कोरेगाव येथील  मराठी विभाग  आणि  शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या 'लोकसंस्कृतीच्या उपासकांचे सांस्कृतिक, सामाजिक व वाङमयीन अधिष्ठान' या विषयावरील एकदिवसीय  राष्ट्रीय चर्चासत्रात सहभाग.

 

 

२१ नोव्हेंबर,

२०२

.लालबहादूर शास्त्री कॉलेज, सातारा येथील इंग्रजी, मराठी, हिंदी आणि संस्कृत भाषा विभागाने आयोजित केलेल्या 'Changing Nature of literature in the Age of Technology' या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये ज्ञसहभाग.

 

११ फेब्रुवारी, २०२३

.शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर आणि महिला महाविद्यालय, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या 'मराठी विषय: अभ्यासक्रम आणि विद्यार्थी संख्येचे प्रश्न’ या विषयावरील एकदिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्रात  सहभाग.

२१

ऑगस्ट,२०

. आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज,नागठाणे मध्ये अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि प्राध्यापक प्रबोधिनी विभागाच्या वतीने 'Writing and Submission of ICSSR and STRID Research Project Proposals' या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेत  सहभाग.

 

 

 

०१ऑक्टोब,

२०२

 

 

६. आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, नागठाणे जि. सातारा येथे आयोजित ‘सामाजिक शास्त्रांमधील अलिकडील प्रवाह (ट्रेंड)’ या विषयावरील ऑनलाईन (आभासी) राष्ट्रीय परिषदेत सहभाग.

१० मे २०२३


प्रा. स्मिता कालभूषण


अ.क्रं.

उपक्रम         

उपक्रमाचे नाव

दिनांक

शोधनिबंध प्रकाशन

(Research Paper Published)

१. कला व वाणिज्य महाविद्यालय, सातारा मराठी विभाग आयोजित केलेल्या ‘भिन्नभाषिक साहित्यकृतींची मराठी भाषांतरे’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रातील ‘अनुवादित, भाषांतरित, रूपांतरित मराठी नाटक’ हा शोधनिबंध विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली मान्यता अ.क्र. ६४१७५ मान्यताप्राप्त  (ISSN-2319-6065) या नंबरच्या शिवम संशोधन पत्रिकेत प्रकाशित.

४ व ५ फेब्रुवारी २०२३

२. लाल बहाद्दूर शास्त्री कला, विज्ञान आणि वाणिज्य   कॉलेज, सातारा येथे आधुनिक तंत्रज्ञान आणि साहित्याचे बदलते स्वरूपया विषयावरील आयोजित  एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये “मराठी नाटकातील तंत्रज्ञानाचे चित्रण” हा शोधनिबंध यूजीसी मान्यताप्राप्त आणि पीयर रिव्हयुड जर्नल (ISSN-2229-4929) या नंबरच्या अक्षरवाङ्मय पत्रिकेत प्रकाशित

११ एप्रिल २०२३

परीक्षक

(Judge)

१. फेडरल बॅंक व महाराष्ट्र टाईम्स राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेसाठीची जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा  आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, नागठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेची परीक्षक म्हणून सहभाग.  

३१ जानेवारी, २०२३

चर्चासत्र,परिषद व कार्यशाळेमधील सहभाग

(Participant of Seminar, Conference & Workshop)

१. डी.आर. माने महाविद्यालय, कागल येथील मराठी विभाग आयोजित ‘इस्रायलस्थित मराठी  ज्यू साहित्यिकांचे लेखन: प्रेरणा आणि स्वरूप’ या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये सहभाग

२३ ऑगस्ट २०२२

२. छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथील मराठी विभाग आयोजित ‘साहित्य संशोधन: दिशा आणि दृष्टिकोन’ या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये सहभाग

१९ जानेवारी २०२२

३. मा. श्री. अण्णासाहेब डांगे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, हातकणंगले मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित केलेल्या ‘सुनीलकुमार लवटे यांचे साहित्य’ या विषयावरील राज्यस्तरीय चर्चासत्रात सहभाग .

०३ फेब्रुवारी, २०२२

४. आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, नागठाणे जि. सातारा येथे अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत आय.क्यु.ए.सी विभाग आयोजित ‘संशोधन प्रकल्प आराखडा  लेखन व  ऑनलाईन सादरीकरण’ या विषयावरील  एक दिवसीय कार्यशाळेत सहभाग. 

१ ऑक्टोबर २०२२

५. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, मराठी विभाग आयोजित ‘मराठी नवसाहित्याची फलश्रुती’  या विषयावरील एक दिवसीय चर्चासत्रात सहभाग.

३ डिसेंबर २०२२

६. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मराठी विभाग आयोजित ‘जयंत पवार यांचे साहित्य’ या चर्चासत्रात सहभाग.

२८ फेब्रुवारी २०२३

७. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शिवाजीनगर गढी, बीड येथे मरठी विभागाच्या वतीने आयोजित  ‘समकालीन मराठी साहित्यातील जाणिवा (विशेष संदर्भ २००० नंतरचे साहित्य)’ या विषयावरील ऑनलाईन (आभासी)  राष्ट्रीय चर्चासत्रात सहभाग.

१६ मार्च २०२३

८. आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, नागठाणे जि. सातारा येथे आयोजित ‘सामाजिक शास्त्रांमधील अलिकडील प्रवाह (ट्रें)’ या विषयावरील ऑनलाईन (आभासी) राष्ट्रीय परिषदेत सहभाग.

१० मे २०२३

 

 

प्रा. शितल सालवाडगी

 

अ.क्रं.

उपक्रम         

उपक्रमाचे नाव

दिनांक

शोधनिबंध प्रकाशन

(Research Paper Published)

१. कला व वाणिज्य महाविद्यालय, सातारा मराठी विभाग आयोजित केलेल्या ‘भिन्नभाषिक साहित्यकतींची मराठी भाषांतरे’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रातील ‘अनुवादित आत्मचरित्रांचे मराठी साहित्यातील स्थान’ हा शोधनिबंध विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली मान्यता अ.क्र६४१७५ मान्यताप्राप्त  (ISSN-2319-6065) या नंबरच्या शिवम संशोधन पत्रिकेत प्रकाशित.

४ व ५ फेब्रुवारी २०२३

२. लाल बहाद्दूर शास्त्री कला, विज्ञान आणि वाणिज्य   कॉलेज, सातारा येथे आधुनिक तंत्रज्ञान आणि साहित्याचे बदलते स्वरूप या विषयावरील आयोजित  एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये “तंत्रज्ञान आणि मराठी भाषा” हा शोधनिबंध प्रीरिव्ह्यूड  गुरूकुल आंतराष्ट्रीय आंतरविद्याशाखीय रिसर्च जर्नल (ISSN:2394-8426, IF 6.222) मध्ये प्रकाशित.

११एप्रिल२०२३

चर्चासत्र,परिषद व कार्यशाळेमधील सहभाग

(Participant of Seminar, Conference & Workshop)

.  छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथील मराठी विभाग आयोजित ‘साहित्य संशोधन: दिशा आणि दृष्टिकोन’ या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये सहभाग.

१९ जानेवारी२०२२

. मा. श्री. अण्णासाहेब डांगे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, हातकणंगले मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित केलेल्या ‘सुनीलकुमार लवटे यांचे साहित्य’ या विषयावरील राज्यस्तरीय चर्चासत्रात सहभाग .

०३फेब्रुवारी,२०२२

. आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, नागठाणे जि. सातारा येथे अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत आय.क्यु.ए.सी विभाग आयोजित ‘संशोधन प्रकल्प आराखडा  लेखन व  ऑनलाईन सादरीकरण’ या विषयावरील  एक दिवसीय कार्यशाळेत सहभाग. 

१ ऑक्टोबर २०२२

.  शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, मराठी विभाग आयोजित ‘मराठी नवसाहित्याची फलश्रुती’  या विषयावरील एक दिवसीय चर्चासत्रात सहभाग.

३ डिसेंबर २०२२

.  शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मराठी विभाग आयोजित ‘जयंत पवार यांचे साहित्य’ या चर्चासत्रात सहभाग.

२८ फेब्रुवारी २०२३

. आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, नागठाणे जि. सातारा येथे आयोजित ‘सामाजिक शास्त्रांमधील अलिकडील प्रवाह (ट्रेंड)’ या विषयावरील ऑनलाईन (आभासी) राष्ट्रीय परिषदेत सहभाग.

१० मे २०२३

Departmental Profile 22-23

2021-2022

2016- 2021

Departmental Profile

1 comment: