Photo Gallery

 



अग्रणी महाविद्यालय योजनांतर्गत मराठी विभाग आयोजित

     मराठी भाषा आणि रोजगाराच्या संधी एकदिवसीय कार्यशाळा दि.३१ मार्च,२०२२

                                  प्रास्ताविक करताना मराठी विभाग प्रमुख प्रा.आर.सी.गवळी

 मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते मा.प्रा.बाळासाहेब जगताप

                अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना मा.प्राचार्य डॉ.जे.एस.पाटील 

                   कार्यशाळेचे आभार मानताना प्रा.एस.के.कालभूषण

शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय 

निबंध स्पर्धेचे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारताना कु.ऋतुजा सावंत

    'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण करताना मान्यवर

      


  शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मध्ये मराठी विभागातील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारताना कु.धनश्री भोसले

 


No comments:

Post a Comment