Faculty Profile

      

Faculty of the Department (2025 to 2026)











कॅप्टन डॉ‌ महेश गायकवाड 
प्र. प्राचार्य आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज नागठाणे
 *वैयक्तिक अहवाल*

 
 *१) शोधनिबंध प्रकाशन-*

 
१) "तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची धर्मचिकित्सा"
गांधी अभ्यास केंद्र, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर (ISBN-978-93-47370-04-5)


२) "श्वास: कथा ते चित्रपट- एक प्रभावी माध्यमांतर" 
शिविम संशोधन पत्रिका 
(ISBN - )
 *२) चर्चासत्र, परिषद व कार्यशाळेमधील सहभाग व शोधनिबंध सादरीकरण* 


१) Paper presentation in international conference on "Tarktirth Lakshmanshastri Joshi work and thought" organised by Centre for Gandhian Studies, Shivaji University, Kolhapur in collaboration with Tarktirth Lakshmanshastri Joshi Pratishthan wai  
Date - 16 and 17 July 2025


२) Participation in state level conference on "NEP 2020 : Roll and Responsibility of Higher Education Institute" organized by Akhil Maharashtra Federation of Principles Association and Shri Shivaji Education Society, Amravati
Date - 25th and 26th July 2025


३) Participation in multidisciplinary National conference on "Recent Trends in Social Sciences" organised by P. D. V. P
 Mahavidyalaya, Tasgaon on 20th January 2026


४) सत्राध्यक्ष व शोधनिबंध सादरीकरण - शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर व सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, सातारा आयोजित राष्ट्रीय चर्चासत्र 
विषय - "२००० नंतरची मराठी कथा" 
दि. - १५ व १६ फेब्रुवारी २०२६


५) सत्राध्यक्ष - तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्र
विषय - "समकालीन मराठी साहित्यातील उदयोन्मुख प्रवाह"
दि. - १८ मार्च २०२६


६) शोधनिबंध सादरीकरण - शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर व कला व वाणिज्य महाविद्यालय, सातारा आयोजित राष्ट्रीय चर्चासत्र 
विषय - "दास शुद्राची गुलामगिरी भारताच्या सांस्कृतिक इतिहासाची ब्राह्मणी पुनर्मांडणी"
दि. - २८ मार्च २०२६


 *३) कार्यशाळा -* 


१) मराठी अभ्यास मंडळ शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर व सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, सातारा आयोजित बी. ए. भाग २ बदललेल्या अभ्यासक्रमाचे कार्यशाळा दिनांक १६ सप्टेंबर २०२५
२) शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, शिविम कोल्हापूर आणि नाइट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, कोल्हापूर आयोजित बी. ए. भाग २ नवीन अभ्यासक्रमावरील कार्यशाळा


 *४) अतिथी व्याख्याने व अध्यक्षस्थान* 
१) प्रमुख पाहुणे - "स्वामित्व" कथासंग्रह पुस्तक प्रकाशन, म. सा. प., शाखा - पाटण व कवी यशवंत प्रतिष्ठान, चाफळ आयोजित 
दि. - १ जानेवारी २०२६
२) सत्र समन्वयक - चर्चासत्र "अभिजात दर्जा नंतरची मराठी : संधी आणि आव्हाने" ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन,  सातारा
दि. - ३ जानेवारी २०२६
३) व्याख्यान - "संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे - चरीत्र आणि कार्य" लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय, सातारा 
दि. - १५ जानेवारी २०२६
 *४) संयोजक -* 
१) शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे राज्यस्तरीय स्पर्धा २०२५-२६ स्पर्धेचे यशस्वी आयोजन 


 *५) विविध पदे* 


१) सदस्य, व्यवस्थापक मंडळ, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर (२०२४  ते २०२७)
२) सहाय्यक विभागप्रमुख, सातारा जिल्हा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर 
३) सदस्य, शिवाजी विद्यापीठ, विशेष कक्ष स्थायी समिती (महाविद्यालय स्तर)
४) कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा - सातारा 
५) अभ्यास मंडळ सदस्य - कुलूगुरू नामनिर्देशित सदस्य, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा (ऑटोनॉमस);  विषय एनसीसी अँड मिलिटरी सायन्स




डिपार्टमेंट ऑफ मराठी प्राचार्य कॅप्टन डॉ.महेश गायकवाड, प्रा.सुंदर एम.कांबळे, प्रा.प्रणिता पाटील, प्रा.शुभांगी नाकील


Faculty of the Department ( 2025-2026 )




Shri. Sundar Mallu Kamble
Assistant Professor
Dept. of Marathi

वैयक्तिक अहवाल 
सन 2025 26 

1) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे मराठी विभागाचे विद्यार्थी घेऊन सहभाग

2) आर्ट्स,कॉमर्स अँड सायन्स कॉलेज नागठाणे येथे इंग्रजी विभागाने घेतलेल्या एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात शोधनिबंध सादर

3)आर्ट्स कॉलेज नांदुर ( घाट) ता केज जि.बीड येथे संपन्न झालेल्या एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी भाषेचे अस्तित्व या विषयावर शोधनिबंध सादर

4) शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ शिवीम व सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या अधिवेशनामध्ये सहभाग

5) तुळजाभवानी महाविद्यालय, तुळजापूर येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय चर्चा सत्रात शोधनिबंध सादर 

6) कला व वाणिज्य महाविद्यालय सातारा येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय चर्चासत्रात सहभाग



Faculty of the Department (2024 to 2025)


          Capt. (Dr.) Mahesh Gaikwad (M.A.(Marathi), M.Ed, M.Phil, Ph.D.(Marathi),   

               Ph.D.  (Edu.), SET , M.Sc.(Physics)

                  Assistant Professor

***********************************************************************************

Faculty of the Department (2022 to 2024)



        ➤ Miss.Shital Sangram Salawadagi (M.A., B.Ed., NET, SET,)

                 Assistant Professor

***********************************************************************************

Faculty of the Department (2021- 2022)


        ➤Miss.Smita Kondiba Kalbhushan(M.A., M.Phil, NET, M.A. (MCJ)) 

                Assistant Professor 

        ➤ Mr.Raghunath Chandar Gavali  (M. A., B. Ed., NET, SET)

               Assistant Professor 

         

               

No comments:

Post a Comment