शिवाजी विद्यापीठाचे पत्र - निबंध स्पर्धेचा निकाल
****************************************************************************************************************
क्रांतिज्योती करंडक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत विषय मांडताना कु. शितल बिडे
क्रांतिज्योती करंडक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत विषय मांडताना कु. श्रेया देशमुख
*************************************************************************************************
ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचा निकाल
***********************************************************************************************************
निबंध लेखन स्पर्धेतील सहभागी विद्यार्थी
*************************************************************************************************************
काव्यवाचन स्पर्धेचे परीक्षक प्रा. एस.के.आतार सर मनोगत व्यक्त करताना
2023-24
"ज्ञान
विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार" - शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे
श्री स्वामी
विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित
आर्टस् ॲण्ड
कॉमर्स कॉलेज,नागठाणे
मराठी विभाग आयोजित विविध स्पर्धा (2023-24)
सूचना
·
काव्यवाचन स्पर्धा -
दि.२०/०१/२०२४
·
सदर
स्पर्धा स.९.०० वाजता सुरू होईल.
·
टीप.
कविता स्वरचित किंवा संकलित असाव्यात.
· नियम-
१. कवितेच्या विषयाला बंधन नाही
२. कविता स्वरचित किंवा संकलित
असावी.
३. स्वरचित कवितेला पाच गुण असणार
आहेत.
४. एका स्पर्धकाला एकच कविता सादर
करता येईल.
५. काव्य वाचनासाठी ५.०० मिनिटाचा वेळ असेल.
६. काव्यवाचन करत असताना
सुरुवातीला स्वतःचे नाव, महाविद्यालयाचे नाव व वर्ग
सांगणे आवश्यक आहे.
काव्यवाचन स्पर्धा समन्वयक – प्रा. एस.एस. सालवाडगी
निबंध
स्पर्धा - दि.२२/०१/२०२४
निबंध स्पर्धेचे विषय -
१. मायबोली मराठी
२. मराठी भाषा: जतन आणि संवर्धन काळाची गरज
३. ज्ञानपिठकार कवि कुसुमाग्रज
४. मराठी भाषा इतिहास आणि सद्यस्थिती
· नियम -
१. निबंध १००० शब्द मर्यादेपर्यंत असावा.
२. निबंध कागदाच्या एकाच बाजूस लिहावा.
३. निबंधाचे शेवटच्या पानावर स्वतःचे नाव, महाविद्यालयाचे
नाव व वर्ग लिहिणे
आवश्यक आहे.
निबंध स्पर्धा समन्वयक
- प्रा. एस.एस. सालवाडगी
·
वक्तृत्व स्पर्धा - दि.२३/०१/२०२४
वक्तृत्व स्पर्धेचे विषय -
१. समाज माध्यमे आणि मराठी भाषा
२. मराठी भाषेच्या समृद्धीसाठी माझी भूमिका काय?
३. साहित्यिकांची लेखणी आणि माय मराठी देखणी
४. भाषा नसती तर...
· नियम-
१. वक्तृत्व स्पर्धेची वेळ 4+2 मिनिटे असेल.
२. वक्तृत्व स्पर्धेचे सुरुवातीला स्पर्धकाने स्वतःचे नाव, महाविद्यालयाचे
नाव व वर्ग
सांगणे आवश्यक आहे.
वक्तृत्व स्पर्धा
समन्वयक – प्रा. आर. सी. गवळी
·
ग्रामीण पत्रकारिता आणि विद्यार्थी संवाद
दि.२४/०१/२०२४
प्रमुख पाहुणे : धनाजी कणसे (अध्यक्ष,नागठाणे पत्रकार संघ)
·
शुध्दलेखन / सुलेखन स्पर्धा -
दि. २५/०१/२०२४
·
सदर
स्पर्धा स. ९.०० ते १०.०० या वेळेत घेण्यात येईल.
· नियम-
१. आपल्या आवडीचा उतारा सुंदर व
स्वच्छ अक्षरात लिहावा.
२. हस्ताक्षर स्पर्धेसाठी किमान
दहा ओळी लिहाव्यात.
३. हस्ताक्षर स्पर्धेसाठी आखीव
कागद वापरावा. त्यावर स्वतःचे नाव,महाविद्यालयाचे नाव, वर्ग
व
मोबाईल नंबर लिहिणे आवश्यक आहे.
शुध्दलेखन /
सुलेखन स्पर्धा समन्वयक – प्रा. एस. के. कालभूषण
·
प्रश्नमंजुषा स्पर्धा (ऑनलाईन)
दि.२७/०१/२०२४
- सदर स्पर्धा मराठी साहित्यावर आधारित असणार आहे.
· नियम –
1.
स्पर्धा
एक तास राहील.
2.
वेळ
संपताच लिंक बंद होईल.
3.
प्रश्नावली
भरून दिलेल्या वेळेत सबमिट करणे आवश्यक आहे.
प्रश्नमंजुषा
स्पर्धा समन्वयक - प्रा. एस. के. कालभूषण
तरी सदर
स्पर्धेत ज्या विद्यार्थ्यांना सहभाग घ्यायचा आहे त्यांनी खालील व्हाट्सअप
ग्रुपच्या लिंकवर दि.१८/०१/२०२४ पर्यंत जॉईन व्हायचे आहे. स्पर्धे
संदर्भातल्या सर्व सूचना या व्हाट्सअप ग्रुप वर देण्यात येतील. तरी इच्छुक
विद्यार्थ्यांनी या ग्रुप मध्ये जॉईन होऊन सहकार्य करावे.
https://chat.whatsapp.com/CZy8y7btzyy9Fma91uaO1F
स्पर्धे संदर्भातील अधिक माहितीसाठी १. प्रा. रघुनाथ गवळी -८२७५६८४७२०
२. प्रा. स्मिता कालभूषण -९९२२८१७४५०
३. प्रा. शितल सालवाडगी -७४२०९५८०५७
यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा.
टिप - सदर स्पर्धांमधून गुणानुक्रमे तीन नंबर काढले जातील.सदर स्पर्धांचे
पारितोषिक वितरण हे २७ फेब्रुवारी २०२४ ‘मराठी भाषा गौरव दिना’ च्या दिवशी करण्यात येईल.
प्रा.आर.सी.गवळी प्रो.(डॉ.) सतीश घाटगे
***********************************************************************************************
No comments:
Post a Comment